
ग्रामीण विकासाची ओळख तेर्सेबांबर्डे
या गावाचं नाव 'तेर्सेबांबर्डे' या नावाचा मोठा इतिहास आहे. कर्ली नदी जवळ व समृद्ध संस्कृती असलेला सिंधुदुर्ग क्षेत्राचा एक भाग तेर्सेबांबर्डे हिरव्यागार कोंकणसाठी ओळखला जातो .तसेच शेकडो वर्षापुर्वी पांडव कालीन गुफा , विहिरी , दगडी पाषाणे असल्याने गावच्या सौदर्यात भर पडते . गावचे मुख्य ग्रामदैवत श्री देव रामेश्वर असून दरवर्षी देवदीपावली च्या दुसर्या दिवशी मंदिरात जत्रा असते तसेच श्री रामेश्वर मंदिराच्या बाजूलाच श्री देव रवळनाथ ,श्री देवी काळकाय ,श्री देवी पावणाई ,श्री देव दांडेकर ,श्री भावई भूतनाथ ,श्री मर्गज मंदिर ,श्री गावडे परब मंदिर ,खातीये मंदिर असल्याने वातावरणात प्रसन्नता असते .


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री. रामचंद्र सुभाष परब




उपसरपंच
श्रीम. धनश्री एकनाथ गवस
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. भूषण शंकर बालम
गावातील उपक्रम व इतर माहिती


भात बियाणे वाटप


समाज मंदिर तेर्सेबांबर्डे


योगा दिन कार्यक्रम


आयुक्ष्मान आरोग्य मंदिर









